सोलापूर जिल्हा योग परिषदेतर्फे
योगसंजीवनी प्रथमा प्रमाणपत्र वर्ग १६ मार्च२०२२ पासून कित्तूर
चन्नम्मा स्मारक सभागृह , उमानगरी , जुनी मिल कंपाउंड येथे सुरु होत आहेत.
प्रशिक्षण व परीक्षा मराठीमध्ये होईल.
वेळ सकाळी ६.१५ ते ७.१५ अशी राहील.
या वर्गात अभ्यासक्रमाचे पुस्तक दिल जाईल.
शुल्क : केवळ रु. ५००
८ वी पास अथवा १२ वर्षावरील लिहिता वाचता
येणारे मुले, मुली, स्त्रिया , पुरुष यासाठी नोंदणी करू शकतात.
या वर्गात प्रार्थना , श्लोक, सूर्यनमस्कार,
योगासने व प्राणायाम , मुद्रा शास्त्रोक्त पद्धतीने शिकवले जाईल.
वैयक्तिक लक्ष - मर्यादित प्रवेश.
वर्गाचा कालावधी, एकूण ३० तास -१६/३/२०२२
ते १५/४/२०२२ असेल त्यानंतर परीक्षा घेतली जाईल.
इच्छुकांनी खालील नंबरवर नांव नोंदणी करावी.
सौ . सरस्वती कालाणी -९४२३५९२२४५
वर्गाच्या पहिल्या दिवशी फॉर्म भरून शुल्क द्यावे व पावती घ्यावी . २
पासपोर्ट साइज फोटो आवश्यक. शुल्क भरल्यावर पुस्तक दिले जाईल मात्र पूर्व
नांव नोंदणी आवश्यक आहे. |